स्वामी एज्युकेशन सोसायटी, चिपळूण: विद्यार्थी, शेतकरी व कुटुंबांसाठी शिक्षण, आरोग्य, योग व निसर्ग संवर्धनाचे उपक्रम.
आमचे उपक्रमसंपर्क करा
स्वामी एज्युकेशन सोसायटी २८ सप्टेंबर २००४ रोजी चिपळूण (जि. रत्नागिरी) येथे नोंदणीकृत झाली. शैक्षणिक व सामाजिक सुधारणेसाठी विविध योजना राबवणे हे संस्थेचे मुख्य उद्देश आहे.
गेल्या दोन दशकांत राबवलेल्या उपक्रमांचे सहा मुख्य विभाग.
गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व करिअर मार्गदर्शन.
डोळे तपासणी शिबिरे व निरोगी आरोग्याविषयी माहिती.
नेचर स्टडी कॅम्प, स्लाईड शो, सामुहीक बायोगॅस व खत प्रकल्प.
आधुनिक शेती, ग्रीन हाउस, फुलशेती व डेअरी प्रशिक्षण.
योग व ध्यान शिबिरे, प्रात्यक्षिके व मानसिक स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन.
पन्हाळा, रायगड, देवगिरी व अगुडा (गोवा) किल्ल्यांच्या शैक्षणिक सहली.
२८ सप्टेंबर रोजी संस्था नोंदणी; २२ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक विश्वस्त नोंदणी.
गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, निसर्ग स्लाईड शो व आयकर कलम १२-अ नोंदणी.
डोळे तपासणी शिबिरे, डेअरी प्रशिक्षण, ग्रीन हाउस व फुलशेती मार्गदर्शन, ध्यान व योग शिबिरे.
पन्हाळा व रायगड किल्ले सहल, नेचर स्टडी कॅम्प, योग व मेडिटेशन प्रात्यक्षिके.
सामुहीक बायोगॅस व खत प्रकल्प; देवगिरी व अगुडा (गोवा) किल्ले सहल.
१२ जानेवारी रोजी डी.बी.जे. कॉलेजमध्ये B.Sc. कॉम्प्युटर सायन्स, B.Sc. IT व B.Com. विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी व डिजिटल मार्केटिंग मार्गदर्शन.
आमच्या उपक्रमांचे क्षण. मोठे पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.







संस्थेची पदके, चषक व सन्मानचिन्हे. मोठे पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.
आमच्या उपक्रमांविषयी अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.